top of page


तुमचा परिपूर्ण प्रवास इथून सुरू होतो
क्युरेटेड पिकनिक अनुभव, त्रासमुक्त नियोजन, अविस्मरणीय क्षण

द पिकनिक मॅन मध्ये आपले स्वागत आहे.
पिकनिक मॅन हा सहली आयोजित करणारा एक उत्तम पर्याय आहे. आजच्या दगदगीच्या शहरी जीवनात तुम्हाला हवा असतो एक निवांतपणा. घड्याळाच्या काट्याबरोबर धावणाऱ्या लहान थोर सर्वांनाच हवा असतो एक विरंगुळा. वीकेंड असो वा वीकडे, जो असतो, आवडत्या माणसांसोबत घालवलेला अनमोल वेळ !
कुटुंबासोबत जेवण , मित्रांसोबत धमाल मस्ती, मुलांसोबत खेळ , की आपल्या खास व्यक्तीसोबत रोमँटिक क्षणांचा अनुभव आपल्या साठी खासच असतो
सर्व प्रकारच्या एक्सप्लोररसाठी पिकनिक प्लॅन
GROUP TOURS
WEEKEND GETAWAYS
NATURE ESCAPES
EXPERTLY PLANNED TRIPS
आमच्यासोबत प्रवास का करायचा?
All-Inclusive
Meals
Experienced Guides
24/7
Support
Happy
Clients
आमच्या ग्राहकांचे प्रेम
ते पहा. अनुभवा. तिथे पिकनिक करा.
Get a Free Quote
This is a Paragraph. Click on "Edit Text" or double click on the text box to start editing the content.
bottom of page